Land Record तुमच्या जमिनीचा सातबारा पहा मोबाईलवर फक्त 2 मिनिट

Land Record नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा ग्रेट महाराष्ट्र या वेबसाईट होती आज आपण पाहणार आहोत की आपण आपल्या मोबाईलचा वापर करून कशाप्रकारे आपल्या जमिनीचा सातबारा त्याचबरोबर जमिनीचा नकाशा आणि जमिनी संदर्भातील इतर कागदपत्रे आपल्या मोबाईलवर पाहू शकता.

Land Record

नमस्कार मंडळी तर आपण पाहूया की आपण कशाप्रकारे आपल्या जमिनीचा सातबारा त्याचबरोबर जमिनीच्या इतर कागदपत्रे आपल्या मोबाईलचा वापर करून आपण फक्त दोन मिनिटांमध्ये पाहू शकतो त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर आपल्या मोबाईल मध्ये गुगलमध्ये सातबारा असे सर्च करायचे आहेत

Land Record

Land Record त्यानंतर सहज केल्यानंतर आपल्याला पहिल्या ऑप्शनवर सिलेक्ट करायचे आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला तिथे आपल्या जमिनीचा गट नंबर त्याचबरोबर आपले नाव आणि आवश्यक असणारी माहिती टाकायची आहे माहिती टाकल्यानंतर तिथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपल्या नावावर असलेली जमीन किंवा आपल्या नावावर असलेली जमिनीचे गट नंबर पाहायला मिळतील तिथे आपण आप

त्याचबरोबर तिथे आपण आपल्या जमिनीचा नकाशा देखील पाहू शकता त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला आपल्या जमिनीचे आपल्या जमिनीची पूर्ण माहिती म्हणजे आपले नाव आपल्या गट नंबर अशी माहिती टाकायची आहे माहिती टाकल्यानंतर आपल्याला तिथे आपला गट नंबर पाहायला मिळतो आपला सातबारा आठ चा उतारा त्याचबरोबर इतर जमिनीची माहिती पाहायला मिळणार आहे

Leave a Comment